मुख्यपृष्ठ / पाककृती / कच्या कैरीची चटणी

Photo of Raw Mango Chatny by sharwari vyavhare at BetterButter
1338
7
0.0(0)
0

कच्या कैरीची चटणी

May-13-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कच्या कैरीची चटणी कृती बद्दल

चटणी खलबत्या मध्ये वाटल्या मुळे मिक्सरच्या चटणी पेक्षा छान चव लागेल

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 5

  1. कैरी १
  2. तिखट २ चमचे
  3. मिठ
  4. तेल २ चमचे
  5. हिंग १ / ४ चमचा
  6. मोहारी १ चमचा
  7. जिरे १ चमचा
  8. भाजलेले शेंगादाणे १ / ४ वाटी
  9. लसुण पाकळ्या ४ .
  10. गुळ १ चमचा

सूचना

  1. कैरी साल न काढता खिसून घ्या
  2. खलबत्या मध्ये शेगादाणे लसुण अर्धवट कुटुन घ्या
  3. कुटलेले मिश्रण बाजूला काढा
  4. कैरी चांगली कुटून घ्या
  5. त्या मध्ये शेगादाण्याचे मिश्रण टाका तिखट , गुळ टाकून कुटुन घ्या
  6. शेवटी मिठ टाकून मिकस करा
  7. चटणी एका भांड्यात घ्या
  8. वरून तेल हिंग मोहरी जिरे याची फोडणी करून चटणी वर टाकून मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर