कैरी कांद्याची चटणी | Raw Mango and Onion Chatny Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  13th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Raw Mango and Onion Chatny recipe in Marathi,कैरी कांद्याची चटणी, sharwari vyavhare
कैरी कांद्याची चटणीby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

4

0

कैरी कांद्याची चटणी recipe

कैरी कांद्याची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Raw Mango and Onion Chatny Recipe in Marathi )

 • कैरी १
 • एक मोठा कांदा
 • भाजलेले शेगादाणे १ / २ वाटी
 • मिठ
 • तिखट १ चमचा
 • गुळ १ चमचा
 • तेल २ चमचा
 • हिंग
 • जिरे १ चमचा
 • मोहरी १ चमचा

कैरी कांद्याची चटणी | How to make Raw Mango and Onion Chatny Recipe in Marathi

 1. कांदा चिरून धूवून पाणी निथळायला ठेवून दया
 2. कैरी साल न काढता खिसून घ्या
 3. खलबत्या मध्ये कैरी व शेंगादाणे घालून वाटून घ्या
 4. त्या मध्ये कांदा तिखट मिठ गुळ घासून वाटून घ्या
 5. कांदा जास्त बारीक वाटू नये
 6. चटणी भांड्यात घ्या
 7. वरुन तेल गरम करून हिंग जिरे मोहरीची फोडणी करा
 8. चटणी वर टाकून मिक्स करा

My Tip:

कांदा मोठा चिरावा

Reviews for Raw Mango and Onion Chatny Recipe in Marathi (0)