गॉल्डन क्वाइन | Golden Coins Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  14th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Golden Coins recipe in Marathi,गॉल्डन क्वाइन, sharwari vyavhare
गॉल्डन क्वाइनby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

गॉल्डन क्वाइन recipe

गॉल्डन क्वाइन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Golden Coins Recipe in Marathi )

 • ब्रेड २o
 • साय ५ चमचे
 • ड्रायफ्रुट तुकडे २ चमचे
 • विलायची पावडर १ / ४ चमचा
 • जायफळ पावडर १ / ४ चमचा
 • साखर १ / २ कप
 • पाणी १ कप
 • pineapple इसेन्स
 • लेमन कलर
 • डेसीकेटेड खोबरे १ वाटी

गॉल्डन क्वाइन | How to make Golden Coins Recipe in Marathi

 1. साय घेऊन त्या मध्ये विलायची पावडर जायफळ पावडर ड्रायफ्रुट घालून फेटून घ्या व फ्रीज मध्ये ठेवा
 2. एका भांड्यात साखर व पाणी घेऊन साखर विरघळे पर्यत गॅसवर ठेवा नंतर गॅस बंद करून पाक थंड होऊ दया
 3. पाक थंड झाला की इसेन्स व कलर घाला
 4. ब्रेड घेऊन वाटीच्या साह्याने गोल आकारात कट करा
 5. गोल आकार केलेल्या ब्रेड वर साई चे मिश्रण ठेवून त्या वर दुसरा ब्रेड ठेवा व हालक्या हाताने प्रेस करा
 6. अशा प्रकारे सगळे ब्रेड करा
 7. ब्रेड पाका बुडवून घ्या
 8. डेसीकेटेड कोकनट मध्ये घोळवून घ्या
 9. फ्रीज मध्ये २० मि सेट करायला ठेवा

My Tip:

पाक थंड झाला वरच ब्रेड त्या मध्ये दोन्ही बाजूने बेडवून लगेच बाहेर काढावे व डेसीकेटेड कोकनट मध्ये घोळवावे

Reviews for Golden Coins Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती