Photo of Beetroot Chikan 65 by samina shaikh at BetterButter
1059
8
0.0(4)
0

Beetroot Chikan 65

May-14-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Beetroot Chikan 65 कृती बद्दल

सगळ्याना आवडेल अशी डिश

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्रायिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 7

  1. 1 kl चिकन
  2. 1चमचा आले लसुण पेस्ट
  3. 5 चमचे कोर्न्फ्लोवर
  4. तेल
  5. कोथम्बीर
  6. लाल तिखट
  7. 5 6 हिरव्या मिरच्या
  8. अर्धा चमचा साखर
  9. 1कप बीटाचे रस
  10. मीठ
  11. 5 चमचे टोम्याटो सॉस

सूचना

  1. चिकन मधे कोर्न्फ्लोवर मीठ लाल तिखट आले लसुण पेस्ट बिटाचा रस घालून अर्धा तास म्यागीनेट करा
  2. तेल गरम करुन त्यात चिकन तळून घ्या
  3. कढईत तेल गरम करुन त्यात मिरची घाला
  4. थोडे परतून दीड चमचा कोर्न्फ्लोवर पेस्ट घाला
  5. टोम्याटो पेस्ट घाला
  6. मीठ साखर घाला
  7. तळलेले चिकन घाला
  8. गँस बारीक करुन नीट परतून घ्या
  9. कोथम्बीर ने गार्णीश करा व सर्व करा

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Dhanashree Nesarikar
Jul-12-2018
Dhanashree Nesarikar   Jul-12-2018

एक नंबर

Nayana Palav
May-14-2018
Nayana Palav   May-14-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर