मेथी दाण्याची चटणी | Fenugreek Seed Chutney Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  14th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fenugreek Seed Chutney recipe in Marathi,मेथी दाण्याची चटणी, sharwari vyavhare
मेथी दाण्याची चटणीby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

7

0

मेथी दाण्याची चटणी recipe

मेथी दाण्याची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fenugreek Seed Chutney Recipe in Marathi )

 • मेथ्या २ चमचे
 • मोहरी ४ चमचे
 • जिरे ४ चमचे
 • तिखट १ चमचा
 • मिठ हिंग चिमुटभर
 • तेल २ चमचे

मेथी दाण्याची चटणी | How to make Fenugreek Seed Chutney Recipe in Marathi

 1. मेथ्या व मोहरी तेल टाकून वेगवेगळे भाजून घ्या व थंड होऊ दया
 2. थंड झाले की मेथ्या, मोहरी जिरे , हिंग, लाल तिखट घालुन मिक्स मधून काढून घ्या
 3. मिठ टाका व मिक्सर मधून एकदा फिरवा
 4. आपली चटणी तयार आहे

My Tip:

तुम्ही १ चमचा धने किंवा एखादी पाकळी लसुण टाकू शकता

Reviews for Fenugreek Seed Chutney Recipe in Marathi (0)