Photo of Dry Coconut Chutney by sharwari vyavhare at BetterButter
753
7
0.0(1)
0

Dry Coconut Chutney

May-14-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. वाळलेले खोबऱ्याची तुकडे १ वाटी
  2. जिरे २ चमचे
  3. लसुण ४ ते ५ पाकळ्या
  4. मिठ
  5. लाल तिखट १ चमचा

सूचना

  1. खोबरे लाल तिखट , जिरे मिक्स मधुन एकदा फिरवा
  2. लसुण टाकून मिक्स मधून बारीक करा
  3. शेवटी मिठ टाकून एकदा फिरवून घ्या
  4. आपली चटणी तयार आहे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Prajkta Vyavahare
May-15-2018
Prajkta Vyavahare   May-15-2018

Chatkdar

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर