आंबा शिरा | Mango halwa Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  14th May 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Mango halwa recipe in Marathi,आंबा शिरा, Maya Ghuse
आंबा शिराby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

1

आंबा शिरा recipe

आंबा शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango halwa Recipe in Marathi )

 • रवा अर्धी वाटी
 • आंबा पल्प अर्धी वाटी
 • दूध 1 वाटी
 • साखर अर्धा वाटी
 • काजू बदामाचे तूकडे आवडीनुसार

आंबा शिरा | How to make Mango halwa Recipe in Marathi

 1. कढईत तूप टाकून त्यात रवा भाजून घेतला पिठी साखर मिसळवली
 2. आंबा पल्प टाकून मिसळून घेतलं विलायची पावडर मिसळवली
 3. काजू बदामाचे व आंब्याचे तूकडे घालून सर्व्ह केले

My Tip:

वरून आंब्याचे तुकडे घालावे

Reviews for Mango halwa Recipe in Marathi (1)

Nayana Palav6 months ago

Wow
Reply