लाल चण्याचे सांबारे कोकणी, मालवणी पद्धतीचे | Lal Chanyache Sambare, Konkani, Malvani Style, (Red gram Curry) Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  14th May 2018  |  
5 from 4 reviews Rate It!
 • Lal Chanyache Sambare, Konkani, Malvani Style, (Red gram Curry) recipe in Marathi,लाल चण्याचे सांबारे कोकणी, मालवणी पद्धतीचे, Nayana Palav
लाल चण्याचे सांबारे कोकणी, मालवणी पद्धतीचेby Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

8

4

लाल चण्याचे सांबारे कोकणी, मालवणी पद्धतीचे recipe

लाल चण्याचे सांबारे कोकणी, मालवणी पद्धतीचे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Lal Chanyache Sambare, Konkani, Malvani Style, (Red gram Curry) Recipe in Marathi )

 • लाल चणे २०० ग्राम
 • लसूण पाकळ्या ७-८
 • कांदे २
 • ओले खोबरे १/२ कप
 • सुके खोबरे १/२ कप
 • हिंग १/४ टीस्पून
 • हळद १/४ टीस्पून
 • मोहरी १/४ टीस्पून
 • कढीपत्ता ५-६ पाने
 • मालवणी मसाला २-३ टेबलस्पून
 • काश्मीरी मिरची पावडर १-२ टेबलस्पून
 • गरम मसाला १ टीस्पून
 • मीठ चवीनुसार
 • कोंथिबीर मुठभर
 • पाणी

लाल चण्याचे सांबारे कोकणी, मालवणी पद्धतीचे | How to make Lal Chanyache Sambare, Konkani, Malvani Style, (Red gram Curry) Recipe in Marathi

 1. चणे धूवून घ्या.
 2. त्याला मोड येऊ द्या.
 3. चणे उकडून घ्या.
 4. एक कढई गॅसवर गरम करून त्यात तेल घाला.
 5. हिंग, हळद, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी करून घ्या.
 6. आता बारीक चिरलेला कांदा घाला.
 7. आता आलं लसूण पेस्ट घालून परतावे.
 8. सुके मसाले घाला.
 9. उकडलेले चणे घाला.
 10. नीट मिक्स करा.
 11. मीठ घालून पाणी घाला.
 12. जरा शिजू द्या.
 13. एका कढईत उभा चिरलेला कांदा घाला.
 14. ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या.
 15. आता ओले खोबरे परता‌‌.
 16. आता सुके खोबरे परता‌‌.
 17. ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या.
 18. आता हे खोबरयाचे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
 19. खोबरयाचे मिश्रण शिजत असलेल्या चण्यात घाला.
 20. ५ मिनिटे शिजू द्या.
 21. कोंथिबीर घाला.
 22. तयार आहे तुमचे चविष्ट चण्याचे सांबारे.
 23. घावणे, भाकरी, चपाती, रोटी, भाताबरोबर सर्व्ह करा.

Reviews for Lal Chanyache Sambare, Konkani, Malvani Style, (Red gram Curry) Recipe in Marathi (4)

Dhanashri Parulekar6 months ago

Very tempting
Reply

deepali oak6 months ago

Mast
Reply

tejswini dhopte6 months ago

Khup chan
Reply

Anvita Amit6 months ago

wow..my fev
Reply
Nayana Palav
6 months ago
Thank you

Cooked it ? Share your Photo