मुख्यपृष्ठ / पाककृती / Lal Chanyache Sambare, Konkani, Malvani Style, (Red gram Curry)

Photo of Lal Chanyache Sambare, Konkani, Malvani Style, (Red gram Curry) by Nayana Palav at BetterButter
916
17
0.0(4)
0

Lal Chanyache Sambare, Konkani, Malvani Style, (Red gram Curry)

May-14-2018
Nayana Palav
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. लाल चणे २०० ग्राम
  2. लसूण पाकळ्या ७-८
  3. कांदे २
  4. ओले खोबरे १/२ कप
  5. सुके खोबरे १/२ कप
  6. हिंग १/४ टीस्पून
  7. हळद १/४ टीस्पून
  8. मोहरी १/४ टीस्पून
  9. कढीपत्ता ५-६ पाने
  10. मालवणी मसाला २-३ टेबलस्पून
  11. काश्मीरी मिरची पावडर १-२ टेबलस्पून
  12. गरम मसाला १ टीस्पून
  13. मीठ चवीनुसार
  14. कोंथिबीर मुठभर
  15. पाणी

सूचना

  1. चणे धूवून घ्या.
  2. त्याला मोड येऊ द्या.
  3. चणे उकडून घ्या.
  4. एक कढई गॅसवर गरम करून त्यात तेल घाला.
  5. हिंग, हळद, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी करून घ्या.
  6. आता बारीक चिरलेला कांदा घाला.
  7. आता आलं लसूण पेस्ट घालून परतावे.
  8. सुके मसाले घाला.
  9. उकडलेले चणे घाला.
  10. नीट मिक्स करा.
  11. मीठ घालून पाणी घाला.
  12. जरा शिजू द्या.
  13. एका कढईत उभा चिरलेला कांदा घाला.
  14. ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या.
  15. आता ओले खोबरे परता‌‌.
  16. आता सुके खोबरे परता‌‌.
  17. ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या.
  18. आता हे खोबरयाचे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
  19. खोबरयाचे मिश्रण शिजत असलेल्या चण्यात घाला.
  20. ५ मिनिटे शिजू द्या.
  21. कोंथिबीर घाला.
  22. तयार आहे तुमचे चविष्ट चण्याचे सांबारे.
  23. घावणे, भाकरी, चपाती, रोटी, भाताबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Dhanashri Parulekar
May-15-2018
Dhanashri Parulekar   May-15-2018

Very tempting

deepali oak
May-15-2018
deepali oak   May-15-2018

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर