मोठया कढईत १लि दुध टाकवॆ त्याला मिडियम गॅस वर सतत परतत राहावे १०-१२मि दुध आटले कि तुरटी चा खडा २मि. फिरवावा दुध फाटलॅे कि खडा काढून मग साखर टाकावी पुन्हा परतावे ५मि. मॅगो पल्प टाकून ४-५मि.परतावे मग मिक्स मेवा थोडे वॆलचीपुड घालावे केसर दुध टाकून पुन्हा सगळ छान एकजीव करून.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा