मुख्यपृष्ठ / पाककृती / मॉगो- कोकनट बर्फी

Photo of Mango- Coconut Barfi by sharwari vyavhare at BetterButter
546
5
0.0(0)
0

मॉगो- कोकनट बर्फी

May-15-2018
sharwari vyavhare
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मॉगो- कोकनट बर्फी कृती बद्दल

साय एवजी दुध पावडर ही वापरू शकता

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 7

  1. खोवलेला नारळ २ वाटी
  2. आब्यांचा पल्प १ / २ वाटी
  3. साखर दीड वाटी
  4. साय १ / ४ वाटी
  5. तुप २ चमचे

सूचना

  1. आंब्याचा प्लप मिक्सर मधून काढून घा
  2. कढई तुप टाका खवलेला नारळ व साखर घाला मिक्स करा
  3. मिश्रण चांगले परतुन घ्या व हलवत रहा
  4. मिश्रण घट्ट होत आले की गॅस मंद करुन आंब्याचा रस टाका व मिक्स करा
  5. मिश्रण घट्ट होत आले की ताटाला तुप लावून घ्या
  6. एका वाटीला तुप लावून साफ पसरवू घ्या
  7. चाकुने वड्या पाडून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर