मँगो रस मलाई | Mango Rasmalai Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  15th May 2018  |  
5 from 3 reviews Rate It!
 • Mango Rasmalai recipe in Marathi,मँगो रस मलाई, samina shaikh
मँगो रस मलाईby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

6

3

मँगो रस मलाई recipe

मँगो रस मलाई बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Rasmalai Recipe in Marathi )

 • 1 लीटर दूध
 • 1 कप मँगो पल्प
 • अर्धा चमचा वेल्ची पुड
 • 4 कप साखर
 • ड्राय फ्रुट
 • 2 थेम्ब विनेगर
 • केशर

मँगो रस मलाई | How to make Mango Rasmalai Recipe in Marathi

 1. दूध उकलत ठेवा
 2. उकली आली की विनेगर घाला व दूध फाटेंल
 3. आता हे मिश्रण चालून घ्या व मलमल च्या काप्डात पानी नीथरायला ठेवा
 4. नीट पानी पिळून घ्या
 5. आता हे मिश्रण छान हाताने मळून घ्या
 6. व गोळे करा
 7. एका कढईत पानी घालून त्यात 2कप साखर घाला व उकली येऊ द्या त्यात हे गोळे घाला
 8. आता 5मीन गोळे झाकून शिजु द्या
 9. कढईत मँगो पल्प गरम करा व थोडे अट्वा
 10. दूध गरम करा व घट्ट होई पर्यंत ढवळा
 11. तदुधात 2कप साखर वेल्ची पुड व केशर घालून शिजु द्या
 12. मँगो पल्प चे मिश्रण दुधाच्या मिश्रनात घाला
 13. 5 min हलवा
 14. आता पकात्ले गोळे दुधाच्या मिश्रनात घाला
 15. थंड झाल्यावर ड्राय फ्रुट घालून सर्व करा

My Tip:

ही डिश थंड सर्व केली की अप्रतीम लागते

Reviews for Mango Rasmalai Recipe in Marathi (3)

Anvita Amit6 months ago

delicious...
Reply
samina shaikh
6 months ago
thanks dear

Nayana Palav6 months ago

Wow
Reply

deepali oak6 months ago

खुपच मस्त
Reply
samina shaikh
6 months ago
thanks sweetu