साखर आंबा | Sakhar Amba Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  15th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sakhar Amba recipe in Marathi,साखर आंबा, sharwari vyavhare
साखर आंबाby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  1

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

साखर आंबा recipe

साखर आंबा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sakhar Amba Recipe in Marathi )

 • कैरीचा खिस १ वाटी
 • साखर आडीच वाटी
 • विलायची पावडर १ / २ चमचा

साखर आंबा | How to make Sakhar Amba Recipe in Marathi

 1. कैरी स्वच्छ धुऊन , पुसुन वरचे साल काढून घ्या
 2. खिसनीने खिसुन घ्या
 3. कैरी व साखर मिक्स करुन अर्धा तास ठेवून द्या
 4. अर्धा तासाने त्याला पाणी सुटेल
 5. पकका पाक होई पर्यत मध्यम गॅस वर शिजू दया
 6. मध्ये- मध्ये हलवत रहा गॅस बंद केला की विलायची पावडर घाला

My Tip:

तुम्ही कैरी विळी वर खिसु शकता

Reviews for Sakhar Amba Recipe in Marathi (0)