BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / साखर आंबा

Photo of Sakhar Amba by sharwari vyavhare at BetterButter
0
5
0(0)
0

साखर आंबा

May-15-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
1 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साखर आंबा कृती बद्दल

बर्षभर टिकून राहणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 2

  1. कैरीचा खिस १ वाटी
  2. साखर आडीच वाटी
  3. विलायची पावडर १ / २ चमचा

सूचना

  1. कैरी स्वच्छ धुऊन , पुसुन वरचे साल काढून घ्या
  2. खिसनीने खिसुन घ्या
  3. कैरी व साखर मिक्स करुन अर्धा तास ठेवून द्या
  4. अर्धा तासाने त्याला पाणी सुटेल
  5. पकका पाक होई पर्यत मध्यम गॅस वर शिजू दया
  6. मध्ये- मध्ये हलवत रहा गॅस बंद केला की विलायची पावडर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर