मुख्यपृष्ठ / पाककृती / Pine Apple Karachi Halwa

Photo of Pine Apple Karachi Halwa by Deepa Gad at BetterButter
0
7
5(1)
0

Pine Apple Karachi Halwa

May-15-2018
Deepa Gad
10 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • फेस्टिव्ह फन
 • व्हेज
 • मध्यम
 • दिवाळी
 • नॉर्थ इंडियन
 • सिमरिंग
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 8

 1. कॉर्नफ्लोर १ वाटी
 2. साखर २ वाटी
 3. पाणी अडीज वाटी आणि २ वाटी
 4. लिंबूरस १ चमचा
 5. वेलचीपूड चिमूटभर
 6. पाईन एप्पल क्रश २ चमचे
 7. ड्रायफ्रूट आवडीनुसार
 8. तूप ३-४ चमचे

सूचना

 1. १ वाटी कॉर्नफ्लोअर एका भांड्यात घेऊन त्यात अडीज वाट्या पाणी घालून पेस्ट बनवा.
 2. नॉनस्टिक पॅनमध्ये २ वाटी साखर व २ वाटी पाणी घालून गॅसवर ठेवा
 3. साखर विरघळली की त्यात लिंबूरस व कॉर्नफ्लोरची पेस्ट घालून सतत ढवळत रहा
 4. मिश्रण दाट होत आलं की त्यात पाईन एप्पल क्रश घाला व १ चमचा तूप घाला
 5. तूप त्या मिश्रणात शोषून घेतलं की परत १ चमचा तूप घाला ढवळत रहा असं एकूण ३-४ चमचे तूप थोड्या थोडया वेळाने घालत रहा
 6. ड्रायफ्रूट चे तुकडे घाला, मिश्रण थोडंस डिशमध्ये घेऊन बघा हाताने त्याचा गोळा होत असेल तर तयार झालं असं समजावं
 7. डिशला तुपाचा हात लावून त्यात ते मिश्रण थापा वरून परत ड्रायफ्रूट घाला थंड झाल्यावर वड्या पाडा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
May-17-2018
Sudha Kunkalienkar   May-17-2018

खूप छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर