आंब्याचा कलाकंद | Mango Kalakand Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  15th May 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Mango Kalakand recipe in Marathi,आंब्याचा कलाकंद, Nayana Palav
आंब्याचा कलाकंदby Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

6

2

आंब्याचा कलाकंद recipe

आंब्याचा कलाकंद बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Kalakand Recipe in Marathi )

 • आंब्याचा गर ३ मध्यम आंबे
 • पनीर २०० ग्राम
 • साखर १/२ कप (आवश्यकतेनुसार)
 • तूप १ टीस्पून (थाळीला लावण्यासाठी)
 • वेलचीपूड १/४ टीस्पून
 • पिस्ता कापलेला १ टेबलस्पून
 • थाळी १

आंब्याचा कलाकंद | How to make Mango Kalakand Recipe in Marathi

 1. आंबे धूवून, सोलून, कापा.
 2. ब्लेंडरच्या साहाय्याने आंब्याचा गर ब्लेंड करा.
 3. एक नाॅनस्टिक कढई गॅसवर ठेवा.
 4. त्यात आंब्याचा गर घालून परतून घ्या.
 5. आता पनीर घाला.
 6. आता साखर घाला.
 7. नीट मिक्स करा.
 8. चमच्याने ढवळत रहा.
 9. मिश्रण गोळा झाले की गॅस बंद करा.
 10. थाळीला तूप लावून हे मिश्रण थाळीत ओता.
 11. थंड झाल्यावर यांच्या वड्या पाडा.
 12. पिस्त्याने सजवा.

Reviews for Mango Kalakand Recipe in Marathi (2)

Anvita Amit6 months ago

yummy
Reply

tejswini dhopte6 months ago

Khup chan
Reply