मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगडाळ शिरा

Photo of Moongdal sheera by Deepa Gad at BetterButter
1009
6
0.0(0)
0

मुगडाळ शिरा

May-16-2018
Deepa Gad
5 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगडाळ शिरा कृती बद्दल

प्रथम १ कप मुगडाळ ४-५ तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर त्यातल पाणी पूर्णपणे गाळून घेऊन मुगडाळ मिक्सरमध्ये जेवढी बारीक वाटता येईल तितकी बारीक पेस्ट करून घ्या. नॉनस्टिक कढईत १ कप तुपात वाटलेली मुगडाळीची पेस्ट घालुन सतत ढवळत रहा. मिश्रण लालसर झालं की त्यात साखर १ कप, २ कप दूध घालून ढवळा. झाकण ठेवून एक वाफ काढा, वेलचीपूड व ड्रायफ्रूट घाला

रेसपी टैग

  • मध्यम
  • फेस्टिव
  • राजस्थान
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप मुगडाळ
  2. १ कप तूप
  3. १ कप साखर
  4. २ कप दूध
  5. वेलचीपूड
  6. ड्रायफ्रूटस

सूचना

  1. मुगडाळ ४-५ तास पाण्यात भिजवा
  2. पूर्ण पाणी गाळून मुगडाळ मिक्सरमध्ये बारीक पेस्ट वाटून घ्या
  3. नॉनस्टिक कढईत तुपात मुगडाळीची पेस्ट घालून लालसर होईपर्यंत सतत ढवळत रहा
  4. साखर, दूध, वेलचीपूड, ड्रायफ्रूटस घाला
  5. एकजीव करून झाकण ठेऊन एक वाफ काढा
  6. सर्व्ह करताना वरून काजू बदाम पूड टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर