मुख्यपृष्ठ / पाककृती / कलिंगड ज्युस

Photo of Watermelon juice by sharwari vyavhare at BetterButter
412
5
0.0(0)
0

कलिंगड ज्युस

May-16-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कलिंगड ज्युस कृती बद्दल

खास उन्हाळ्या करीता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 2

  1. कलिंगडयाच्या फोडी 6 ते 7
  2. काळ मिठ चिमुटभर
  3. सौंधव मिठ चिमुट भर
  4. बर्फ

सूचना

  1. कलिंगड्याच्या बिया कादून घ्या
  2. फोडी मिक्सर मधून बारीक करा
  3. ज्युस गाळून घ्या
  4. त्यात दोन्ही मिठ घाला
  5. बर्फ घालून थंडगार ज्युस सव्र्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर