BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Easy to eat plan pasta

Photo of Easy to eat plan pasta by tejswini dhopte at BetterButter
2
9
5(2)
0

Easy to eat plan pasta

May-16-2018
tejswini dhopte
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Easy to eat plan pasta कृती बद्दल

अगदि सोपि अाणि चटकदार डिश

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • इटालियन
 • स्टीमिंग
 • सौटेइंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. पास्ता १ पॅकेट
 2. १कांदा
 3. २-४हिरवी मिरचि
 4. २-३लसण पाकळ्या बारीक चिरलेल्या
 5. १/२इंच अदरक बारिक चिरलेले
 6. ३चमचे सोया साॅस
 7. पास्ता मसाला १पॅकेट
 8. ३चमचे टोमॅटो साॅस
 9. अगदी चिमूटभर मीठ

सूचना

 1. आधि एका पॅन मध्ये तॆल मीठ टाकून पास्ता बॅाइल करून घ्यावे व चाळणीवर काढून थंड पाणी टाकावे
 2. कढईत २चमचे तेल. टाका आल लसण टाका परता गॅस मोठीअसावि कांदा टाका मिरच्या टाका परता
 3. मग पास्ता टाका सगळे साॅस टाका मसाला टाका चिमूटभर मीठ टाका ४-५ मि. होउ द्या
 4. मुलाना अावडणारे चीज त्या वर किसून डिश सॅव करा :kissing_heart: :kissing_heart:

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Urwashi Thote
May-17-2018
Urwashi Thote   May-17-2018

Mast

Nitin Dhopte
May-16-2018
Nitin Dhopte   May-16-2018

wow

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर