अननस ज्युस | Pineapple Juice Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  16th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pineapple Juice recipe in Marathi,अननस ज्युस, sharwari vyavhare
अननस ज्युसby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

अननस ज्युस recipe

अननस ज्युस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pineapple Juice Recipe in Marathi )

 • अननस फोडी 8 ते १०
 • पाणी १ कप
 • मध २ चमचे
 • बर्फ

अननस ज्युस | How to make Pineapple Juice Recipe in Marathi

 1. अनन साचे तुकडे करा अननसाचे तुकडे व मध पाणी घालून मिक्सर मध्ये काढा व गाळून घ्या
 2. बर्फ घालून ज्युस सव्र्ह करा

My Tip:

अननसाच्या गोडी वर मधाचे प्रमाण ठरवा

Reviews for Pineapple Juice Recipe in Marathi (0)