ईलायची जिलेबी | Ilaychi jilebi Recipe in Marathi

प्रेषक Teesha Vanikar  |  16th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Ilaychi jilebi recipe in Marathi,ईलायची जिलेबी, Teesha Vanikar
ईलायची जिलेबीby Teesha Vanikar
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

ईलायची जिलेबी recipe

ईलायची जिलेबी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ilaychi jilebi Recipe in Marathi )

 • 1वाटी मैदा
 • 1/2वाटी खट्ट दही
 • 1.5वाटी साखर
 • 4ईलायची कुटून
 • खायचा पिवळा कलर
 • 1टि.स्पु बेकिंग पावडर
 • तळायला तुप

ईलायची जिलेबी | How to make Ilaychi jilebi Recipe in Marathi

 1. पैनमध्ये साखर टाकुन 1वाटी पाणि घाला व चिवट(ऐक तारी नको) पाक तयार करुन घ्या
 2. पाकात कुटलेली ईलायची व पिवळा कलर घाला व बाजुला ठेवा
 3. बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यात बेकिंग पावडर व दही घालुन हाताने चागंले मिक्स करा
 4. मैद्यात हळुहळु पाणि घालुन बँटर भजीच्या पिठासारखे भिजवुन घ्या
 5. कढईत तुप घाला व मंद आचेवर गरम होवु द्या
 6. पाईपिंग बँग किवां दुधाच्या पिशवीत बँटर ओता
 7. कढ ईवर बँग धरुन जिलेबी ला आहवा तो आकार द्या
 8. जळु न देता दोन्ही बाजुने जिलेबी तळुन झाल्यावर लगेच पाकात घाला
 9. पाकात जिलेबी दोन्हीबाजुने भिजवा व प्लेटमध्ये काढुन घ्या
 10. तयार आहे गरमा गरम जिलेबी

My Tip:

जिलेबी तळतांना गँस मंदच ठेवावा,पाक करतानां साखर आणि गुळ ऐकत्र मिक्स केले तरी जिलेबी छान लागते

Reviews for Ilaychi jilebi Recipe in Marathi (0)