कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ईलायची जिलेबी

Photo of Ilaychi jilebi by Teesha Vanikar at BetterButter
0
5
0(0)
0

ईलायची जिलेबी

May-16-2018
Teesha Vanikar
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ईलायची जिलेबी कृती बद्दल

ज्युसी आणि क्रन्ची जिलेबी बनवायला सोपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1वाटी मैदा
  2. 1/2वाटी खट्ट दही
  3. 1.5वाटी साखर
  4. 4ईलायची कुटून
  5. खायचा पिवळा कलर
  6. 1टि.स्पु बेकिंग पावडर
  7. तळायला तुप

सूचना

  1. पैनमध्ये साखर टाकुन 1वाटी पाणि घाला व चिवट(ऐक तारी नको) पाक तयार करुन घ्या
  2. पाकात कुटलेली ईलायची व पिवळा कलर घाला व बाजुला ठेवा
  3. बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यात बेकिंग पावडर व दही घालुन हाताने चागंले मिक्स करा
  4. मैद्यात हळुहळु पाणि घालुन बँटर भजीच्या पिठासारखे भिजवुन घ्या
  5. कढईत तुप घाला व मंद आचेवर गरम होवु द्या
  6. पाईपिंग बँग किवां दुधाच्या पिशवीत बँटर ओता
  7. कढ ईवर बँग धरुन जिलेबी ला आहवा तो आकार द्या
  8. जळु न देता दोन्ही बाजुने जिलेबी तळुन झाल्यावर लगेच पाकात घाला
  9. पाकात जिलेबी दोन्हीबाजुने भिजवा व प्लेटमध्ये काढुन घ्या
  10. तयार आहे गरमा गरम जिलेबी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर