Photo of Dabka Aalu by Vaishali Joshi at BetterButter
1108
5
0.0(0)
0

दबका आलू

May-17-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दबका आलू कृती बद्दल

पटकन होणारी चटपटीत रेसिपी . स्टार्टर म्हणून एक छान ऑपशन

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • बिहार
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाव किलो छोटे छोटे बटाटे
  2. लाल तिखट
  3. मीठ
  4. चाट मसला
  5. तळण्य़ासाठी तेल

सूचना

  1. बटाटे उकडून सोलून घ्या
  2. हलक्या हाताने एक एक करून सगळे बटाटे दाबून चपटे करा
  3. गरम तेलात सोनेरी रंगावर कुरकुरीत तळून घ्या
  4. वरून लाल तिखट , मीठ आणि चाट मसाला भुर्भुवुन सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर