भारतीय पिझ्झा | Indian pizza Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  17th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Indian pizza recipe in Marathi,भारतीय पिझ्झा, priya Asawa
भारतीय पिझ्झाby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

भारतीय पिझ्झा recipe

भारतीय पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Indian pizza Recipe in Marathi )

 • ब्रेड 6,7
 • 2 मोठे टमाटे ची पेस्ट
 • कांदा, शिमला मिर्ची, कोबी बारीक चिरून 2 कप
 • हिरवी मिरची, लसूणपेस्ट 1 चमचा
 • हळद, तिखट 1 चमचा
 • बटर
 • तेल 1 चम्मचा
 • मीठ चवीनुसार , चीज

भारतीय पिझ्झा | How to make Indian pizza Recipe in Marathi

 1. एका कडाईत तेल गरम करून त्यात टमाटा ची पेस्ट टाकून थोडे परतुन घ्या मग त्याच्यात हिरवी मिरची , लसूण पेस्ट, हळद, तिखट, बारीक चिरलेला कांदा, चिमटा मिर्ची, कोबी व मीठ घालून परतून घ्या
 2. व मिश्रण थंड करायला ठेवा
 3. पॅन गरम करा बटर टाका ब्रेड ठेवा तयार केलेले मिश्रण व्यवस्थित सगळ्या बाजूने ब्रेड लावून घ्या व चीज टाकून पॅन च्या झाकण ठेवून 1,2 मी. वाफवून घ्या
 4. सर्व करताना तुम्हाला ज्या शेप मध्ये पिझ्झा आवडत असेल त्या शेप मध्ये कापून घ्या व सॉस सोबत सर्व करा

Reviews for Indian pizza Recipe in Marathi (0)