मुख्यपृष्ठ / पाककृती / भारतीय पिझ्झा

Photo of Indian pizza by priya Asawa at BetterButter
586
5
0.0(0)
0

भारतीय पिझ्झा

May-17-2018
priya Asawa
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भारतीय पिझ्झा कृती बद्दल

खूपच स्वादिष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड 6,7
  2. 2 मोठे टमाटे ची पेस्ट
  3. कांदा, शिमला मिर्ची, कोबी बारीक चिरून 2 कप
  4. हिरवी मिरची, लसूणपेस्ट 1 चमचा
  5. हळद, तिखट 1 चमचा
  6. बटर
  7. तेल 1 चम्मचा
  8. मीठ चवीनुसार , चीज

सूचना

  1. एका कडाईत तेल गरम करून त्यात टमाटा ची पेस्ट टाकून थोडे परतुन घ्या मग त्याच्यात हिरवी मिरची , लसूण पेस्ट, हळद, तिखट, बारीक चिरलेला कांदा, चिमटा मिर्ची, कोबी व मीठ घालून परतून घ्या
  2. व मिश्रण थंड करायला ठेवा
  3. पॅन गरम करा बटर टाका ब्रेड ठेवा तयार केलेले मिश्रण व्यवस्थित सगळ्या बाजूने ब्रेड लावून घ्या व चीज टाकून पॅन च्या झाकण ठेवून 1,2 मी. वाफवून घ्या
  4. सर्व करताना तुम्हाला ज्या शेप मध्ये पिझ्झा आवडत असेल त्या शेप मध्ये कापून घ्या व सॉस सोबत सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर