सोया चंक्स सलाड विथ अ स्पायसी योगर्ट ड्रेसिंग | Soya Chunks Salad with a Spicy Yogurt Dressing Recipe in Marathi

प्रेषक Disha Khurana  |  6th Aug 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Soya Chunks Salad with a Spicy Yogurt Dressing by Disha Khurana at BetterButter
सोया चंक्स सलाड विथ अ स्पायसी योगर्ट ड्रेसिंगby Disha Khurana
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

694

0

Video for key ingredients

 • Homemade Mayonnaise

About Soya Chunks Salad with a Spicy Yogurt Dressing Recipe in Marathi

सोया चंक्स सलाड विथ अ स्पायसी योगर्ट ड्रेसिंग recipe

सोया चंक्स सलाड विथ अ स्पायसी योगर्ट ड्रेसिंग बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Soya Chunks Salad with a Spicy Yogurt Dressing Recipe in Marathi )

 • 1 वाटी सोयाचे मोठे तुकडे
 • 1 मध्यम कांदा मोठ्या तुकड्यांमध्ये कापा
 • 1 मध्यम भोपळा मिरची मोठ्या आकाराची कापा
 • 6-7 बटन मशरूमचे तुकडे करा
 • 1 गाजराचे चौरस तुकडे करा.
 • 1 लहान काकड थोडीफार चिरलेली
 • 4-5 मसालेदार जालापेनोस थोडेफार कापलेले
 • एक मुठभर मक्याचे दाणे
 • एक मुठभर ऑलिव्ह्ज
 • अर्धी वाटी सलाडची पाने (तुम्ही आईसबर्ग लेट्युस आणि लोलो रोसो यांचे मिश्रण घेऊ शकता)
 • भाजलेल्या ब्रेडचे तुकडे (ऐच्छिक)
 • सजविण्यासाठी -
 • 5 मोठे चमचे घट्ट दही
 • 1 मोठा चमचा मस्टर्ड सॉस
 • 1 मोठा चमचा लो फॅट मेयोनीज
 • 1 लहान चमचा लो फॅट चीज स्प्रेड (कोणत्याही स्वादाचे)
 • 2 लहान चमचे टोमॅटो कॅचप
 • 2 लहान चमचे चिली सॉस
 • मीठ स्वादानुसार
 • पांढरी मिरी स्वादानुसार

सोया चंक्स सलाड विथ अ स्पायसी योगर्ट ड्रेसिंग | How to make Soya Chunks Salad with a Spicy Yogurt Dressing Recipe in Marathi

 1. सोया चंक्स एक तास कोमट पाण्यात भिजवून ठेवा, नंतर गाळून 8-10 मिनिटे मिठाच्या पाण्यात उकळवा.
 2. गाळा आणि थंड झाल्यावर सोया चंक्स पिळून काढा आणि बाजूला ठेवा
 3. तुमच्या सर्व भाज्या तयार करा आणि बाजूला ठेवा
 4. सर्व घटक मिसळा आणि थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
 5. मोठ्या आचेवर एक कढई ठेवा, त्यात सोया चंक्स घालून 2-3 मिनिटे किंवा सोनेरी रंगावर परता, काढून घ्या आणि बाजूला ठेवा.
 6. त्याच कढईत मोठ्या आचेवर कांदा, भोपळा मिरची 20 मिनिटांसाठी परता आणि एका वाडग्यात काढून घ्या. गाजर घाला आणि एक मिनिटासाठी परता आणि काढून घ्या.
 7. कढई गरम होण्याची वाट पहा आणि गरम झाल्यावर त्यात मशरूम घालून 30 सेकंद परता आणि काढून घ्या.
 8. थंड झाल्यावर, एका वाडग्यात सर्व भाज्या एकत्र करा आणि फ्रीजमध्ये थंड करा.
 9. वाढण्यापूर्वी ड्रेसिंग सलाडसह मिसळावे आणि भाजलेल्या ब्रेडचे तुकडे वर पसरावेत आणि वाडग्यातील या व्यंजनाचा आस्वाद घ्यावा.

My Tip:

याला थंडगार करून याचा स्वाद घ्या.

Reviews for Soya Chunks Salad with a Spicy Yogurt Dressing Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo