मुख्यपृष्ठ / पाककृती / भाताचा थालीपीठ

Photo of Raise thalpith by priya Asawa at BetterButter
350
3
0(0)
0

भाताचा थालीपीठ

May-17-2018
priya Asawa
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाताचा थालीपीठ कृती बद्दल

रूचकर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. थंड झालेला भात 1 वाटी
  2. बेसन पिठ 1/2 वाटी
  3. ज्वारी चे पीठ 1 वाटी
  4. गव्हाचे पीठ 1/2 वाटी
  5. हिरवी मिरची, लसूणपेस्ट 1 चमचा
  6. कोथिंबीर बारीक चिरलेली 1 चमचा
  7. चिरलेला कांदा 1 वाटी
  8. हळद 1/2 चमचा
  9. लाल तिखट 1/2 चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल थालीपीठ भाजायला

सूचना

  1. सर्व पीठ एकत्र करून घ्या त्याच्यात लाल तिखट, हळद, हिरवी मिरची व लसणाची पेस्ट , चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ सगळे एकजीव करून मळून घ्या
  2. पॅन गरम करायला ठेवा त्याच्यावर तेल टाका मळून घेतलेला पीठाचा गोळा करून घ्या पॅन वर गोळा ठेवून पाण्याचा साह्याने हाताने थालपीठ व्यवस्थित थापून घ्या व थालीपीठला बोटने होल करा व त्या होल मध्ये व थालीपीठ च्या सर्व बाजूंनी तेल सोडा पॅन च्या झाकण ठेवुन 1,2 मी. मंद गॅसवर भाजुन घ्या पॅन च्या झाकण काढून थालीपीठचे दुसरी बाजु पुन्हा तेल घालून खरपूस भाजून घ्या
  3. सर्व करताना दही किंवा गुळाआंबा सोबत सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर