माँगो - कोकनट खिर | Mango coconut Kher Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  17th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango coconut Kher recipe in Marathi,माँगो - कोकनट खिर, sharwari vyavhare
माँगो - कोकनट खिरby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

माँगो - कोकनट खिर recipe

माँगो - कोकनट खिर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango coconut Kher Recipe in Marathi )

 • आंब्याचा रस १ वाटी
 • शिजवलेला भात १ वाटी
 • दुध २ कप
 • खिसलेलेओले खोबरे २ वाटी विलायची पावडर
 • ड्रायफ्रट
 • साखर १ / २ वाटी
 • तुप ४ ते ५ चमचे

माँगो - कोकनट खिर | How to make Mango coconut Kher Recipe in Marathi

 1. एका कढईत ओले खोबरे व दुध घालुन ५ मि शिजवा
 2. ५ मि नंतर भात घालून २ मि शिजवून घ्या
 3. भात टाकून शिजवल्या नंतर त्या मध्ये आंब्याचा रस व साखर घाला व मिक्स करून घ्या
 4. आता त्यावर ढाकण ठेवावे व ५ मि शिजवून घ्या
 5. ५ मिटानंतर तुप , विलायची पावडर व ड्राय फ्रुट घाल मिक्स करून घ्या
 6. गॅस बंद करा आपली खीर तयार आहे

My Tip:

साखरेचे प्रमाण आंब्याच्या गोडी वर ठरवा

Reviews for Mango coconut Kher Recipe in Marathi (0)