मलाई केशर कुल्फी | Kesher malai Kulfi Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  17th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kesher malai Kulfi recipe in Marathi,मलाई केशर कुल्फी, priya Asawa
मलाई केशर कुल्फीby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  6

  तास
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

1

0

मलाई केशर कुल्फी recipe

मलाई केशर कुल्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kesher malai Kulfi Recipe in Marathi )

 • दुध 1 ली.
 • केशर 8,10 काडया
 • कॉर्न च्या पावडर 1 चमचा
 • साखर 1 कप
 • ड्रायफृट चे काप 1 मोठा चमचाभर

मलाई केशर कुल्फी | How to make Kesher malai Kulfi Recipe in Marathi

 1. दुध एका कडाईत टाकून गॅसवर ठेवा
 2. दुध 1 ली. चे 1/2 ली. आटवून घ्या त्याच्यात 1 चमचा कॉर्न चे पावडर 4 चमचे पाण्यात मिक्स करून टाका व साखर, वेलची पावडर, व केशर घालून 2 मी. आटवून घ्या. हे सगळे मंद गॅसवर च करावेत
 3. आता गॅस बंद करून दुध थंड होऊन द्या
 4. कुल्फी च्या साचा मध्ये दुध भरुन त्याच्यात ड्रायफृट चे काप टाकून साच्यात चे झाकण पॅक लावुन घ्या
 5. आशाप्रकारे सगळे साचे भरुन घ्या
 6. कुल्फी चे साचे सेट होण्यासाठी फ्रिज मध्ये 5,6 तास ठेवा
 7. कुल्फी तयार झाल्यावर कुल्फी काढण्यासाठी साच्याचे झाकण उघडा त्यात आईसक्रीम ची काडी टाका व कोमट पाण्यात साचा बुडवून काढा व कुल्फी हळुच काढुन घ्या
 8. थंड थंड कुल्फी तयार

Reviews for Kesher malai Kulfi Recipe in Marathi (0)