कांद्याचे लोणचे. | Onions pickle Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  17th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Onions pickle recipe in Marathi,कांद्याचे लोणचे., Maya Joshi
कांद्याचे लोणचे.by Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

कांद्याचे लोणचे. recipe

कांद्याचे लोणचे. बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Onions pickle Recipe in Marathi )

 • ६-७ पांढरे छोटे कांदे चिरुन
 • तेल, राई, तिखाट
 • १ चमचा धनेपुड
 • १ चमचा साखर, मिठ

कांद्याचे लोणचे. | How to make Onions pickle Recipe in Marathi

 1. काद्यात मिठ व साखर घाला.
 2. तेल व राईची फोडणी करा.
 3. तिखट व धनेपूड घाला.
 4. काद्यात घाला.

My Tip:

उन्हाळ्यात फार उपयोगी

Reviews for Onions pickle Recipe in Marathi (0)