मुख्यपृष्ठ / पाककृती / अननसाचा शिरा

Photo of PINEAPPLE SHIRA by Aditi Bhave at BetterButter
740
2
0.0(0)
0

अननसाचा शिरा

May-17-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अननसाचा शिरा कृती बद्दल

अननस घालून केलेला गोड शिरा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • कर्नाटक
  • पॅन फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा 1 वाटी
  2. साखर पाऊण वाटी
  3. अननसाच्या फोडी अर्धीवाटी
  4. तूप 4 चमचे
  5. पाणी 2 वाटी
  6. ड्राय फ्रुट आवडीनुसार
  7. केशर 5 ते 6 काड्या
  8. दूध 2 चमचे

सूचना

  1. अननस साफ करून फोडी करून घ्याव्यात केशर दुधात भिजवून ठेवावे कढईत तूप गरम करून त्यात रवा घालावा रवा चांगला भाजावा पाणी उकळत ठेवावे रव्यात अननसाच्या फोडी घालाव्या मग परत परतावे उकळलेले पाणी रवा व अननसाच्या मिश्रणात घालावे चांगली वाफ आली की साखर , केशर, dryfruit घालून मिक्स करावे परत एक वाफ आली की अननसाचा शिरा खायला तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर