मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरीचं तक्कू

Photo of KAIRI PICKLE by Aditi Bhave at BetterButter
614
7
0.0(0)
0

कैरीचं तक्कू

May-17-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरीचं तक्कू कृती बद्दल

किसलेले कैरीचे लोणचे

रेसपी टैग

  • पिकलींग
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे

साहित्य सर्विंग: 5

  1. कैरी 1
  2. गूळ अर्धी वाटी
  3. मीठ, तिखट चवीनुसार
  4. तेल 2 ते 3 चमचे
  5. मोहरी, मेथी, हिंग फोडणी साठी

सूचना

  1. कैरी साल काढुन किसून घ्यावी त्यात गूळ, मीठ, तिखट घालावे बाजुला ठेऊन द्या फोडणी करून घ्यावी फोडणी गार झाल्यावर ती कैरी च्या मिश्रणात घालावी मिक्स करून घ्यावे तक्कू तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर