पनिर ग्रेवी. | Paneer gravy Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  17th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Paneer gravy recipe in Marathi,पनिर ग्रेवी., Maya Joshi
पनिर ग्रेवी.by Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

पनिर ग्रेवी. recipe

पनिर ग्रेवी. बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paneer gravy Recipe in Marathi )

 • १०० ग्रा. पनिर
 • २ टमाटर
 • १ कांदा
 • ६-७ काजू
 • ५-६ लसूणकळ्या, १"" आले
 • गरम मसाला, तिखट, हळद, मिठ

पनिर ग्रेवी. | How to make Paneer gravy Recipe in Marathi

 1. कादा, टमाटर,आले, लसूण वाटा.
 2. तेल, राई फोडणी करुन मसाला परता.
 3. हळद, तिखटमिठ पाणी घाला.
 4. पनिर, मिठ, गरम मसाला घाला,
 5. चांगले उकळू द्या.

My Tip:

पराठ्याबरोबर छान लागते,

Reviews for Paneer gravy Recipe in Marathi (0)