Photo of Dal vade by Maya Joshi at BetterButter
478
10
0.0(0)
0

डाळवडे

May-17-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळवडे कृती बद्दल

चविष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप चणाडाळ भिजवून जाडसर दळा.
  2. २ कांदे चिरुन , ७-८ लसूणकळ्या ठेचून
  3. हळद, तिखट, मिठ
  4. चिरलेली कोथींबीर, कढीपत्ता.

सूचना

  1. दळलेली डाळ कांदे, हळद , तिखट मिठ घाला.
  2. कांदा, लसूण घाला.
  3. कोथींबीर कढीपत्ता घाला.
  4. गोल वडे करा
  5. तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर