तांदळाच्या पापड्या | Raise papadi Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  17th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Raise papadi recipe in Marathi,तांदळाच्या पापड्या, priya Asawa
तांदळाच्या पापड्याby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

4

0

तांदळाच्या पापड्या recipe

तांदळाच्या पापड्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Raise papadi Recipe in Marathi )

 • 2 वाटी तांदळाचे पिठ
 • लाल तिखट 1 चमचा
 • हळद 1/2 चमचा
 • जीरा ओवा पावडर 1/2 चमचा
 • मीठ चवीनुसार
 • कोमट पाणी पीठ मळण्यासाठी
 • तेल पापड्या तळण्यासाठी

तांदळाच्या पापड्या | How to make Raise papadi Recipe in Marathi

 1. पीठ ताटात घेऊन सगळी सामग्री मिक्स करून घ्या
 2. कोमट पाण्यात पीठ घट्ट भिजवून घ्या
 3. या पीठाचा पतळया पोळ्या लाटुन घ्या
 4. मोठे मोठे शंकरपाळे कापून घ्या
 5. एका कडाईत तेल गरम करायला ठेवा
 6. मंद आचेवर पापड्या कुरकुरीत तळून घ्या

Reviews for Raise papadi Recipe in Marathi (0)