मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदळाच्या पापड्या

Photo of Raise papadi by priya Asawa at BetterButter
852
4
0.0(0)
0

तांदळाच्या पापड्या

May-17-2018
priya Asawa
20 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदळाच्या पापड्या कृती बद्दल

स्वादिष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • हैद्राबादी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 10

  1. 2 वाटी तांदळाचे पिठ
  2. लाल तिखट 1 चमचा
  3. हळद 1/2 चमचा
  4. जीरा ओवा पावडर 1/2 चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. कोमट पाणी पीठ मळण्यासाठी
  7. तेल पापड्या तळण्यासाठी

सूचना

  1. पीठ ताटात घेऊन सगळी सामग्री मिक्स करून घ्या
  2. कोमट पाण्यात पीठ घट्ट भिजवून घ्या
  3. या पीठाचा पतळया पोळ्या लाटुन घ्या
  4. मोठे मोठे शंकरपाळे कापून घ्या
  5. एका कडाईत तेल गरम करायला ठेवा
  6. मंद आचेवर पापड्या कुरकुरीत तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर