Photo of Mango  chatni by priya Asawa at BetterButter
699
5
0.0(1)
0

Mango chatni

May-17-2018
priya Asawa
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Mango chatni कृती बद्दल

पटकन होनारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • राजस्थान
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. किसुन घेतलेली कैरी 1 वाटी
  2. लाल तिखट 2 चमचे
  3. हळद 1/2 चमचा
  4. मोहरी ची दाळ 2 चमचे
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल 2 चमचे
  7. हिंग चुटकीभर

सूचना

  1. तेल चांगले गरम करून थंड होण्यासाठी ठेवा
  2. एका प्लेट मध्ये मीठ, हींग, मोहरी ची दाळ, लाल तिखट, हळद अशाच क्रमाने सर्व सामान ठेवा
  3. म्हसाला चांगला थंड झालाकी कैरीचा किस मिक्स करून घ्या तकू तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
May-17-2018
Nayana Palav   May-17-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर