Photo of Raw mango Panhe by Nayana Palav at BetterButter
1173
10
0.0(1)
0

Raw mango Panhe

May-17-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Raw mango Panhe कृती बद्दल

उन्हाळयात आपल्याला खूप घाम येतो. त्यामुळे आपल्या शरीरातील क्षार निघून जातात, शरीर थकते. पण पन्हे प्यायल्यामुळे ही झीज भरून निघते. कैरी शरीरात थंडावा निर्माण करते. तर अशा बहुगुणी कैरीचे पन्हे कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. कैरी २ मोठया अर्धवट पिकलेल्या
  2. साखर ५०० ग्राम किंवा आवश्यकतेनुसार
  3. वेलची पूड १-२ टेबलस्पून
  4. सैंधव १ टेबलस्पून
  5. पाणी कैरी उकडवण्यासाठी
  6. पाणी पन्हयात घालण्यासाठी

सूचना

  1. कैरी धुवून पाण्यात उकडून घ्या.
  2. नरम झाली की सोलून घ्या.
  3. कोय काढून टाका फक्त गर घ्या.
  4. आता एका भांडयात एक लिटर पाणी घ्या.
  5. त्यात साखर घाला.
  6. आता आंब्याचा गर घाला.
  7. वेलचीपूड, मीठ घाला.
  8. ब्लेंडर ने ब्लेंड करा.
  9. तयार आहे तुमचे चविष्ट पन्हे.
  10. चेरी पुदीना पाने लावून सजवा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
May-18-2018
tejswini dhopte   May-18-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर