मुख्यपृष्ठ / पाककृती / मुरमुरा चिवडा

Photo of Murmura chiwda by Maya Ghuse at BetterButter
4437
7
0.0(0)
0

मुरमुरा चिवडा

May-18-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुरमुरा चिवडा कृती बद्दल

मुरमुरा चिवडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 3

  1. मुरमुरे 3 वाट्या
  2. शेंगादाणे अर्धी वाटी
  3. डाळ्या अर्धी वाटी
  4. खोबरा काप 8-10
  5. हिरवी मिरची चिरून 3
  6. हळदं अर्धा चमचा
  7. जिरं-मोहरी अर्धा चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल 1 चमचा
  10. पिठीसाखर चिमूटभर

सूचना

  1. कढईत तेल तापवून शेंगादाणे ,डाळ्या,खोबरं तेलात तळून घेतले ,मीठ टाकले
  2. कढईत तेल तापवून जिरं मोहरी,हिरवी मिरची हळदं टाकून परतले ं
  3. मुरमुरे टाकून चिमूटभर पिठीसाखर टाकून मिसळून घेतलं
  4. तळलेले शेंगादाणे, डाळया, खोबरं टाकून मिसळून घेतलं

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर