आम्रखंड | Amrkhand Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  18th May 2018  |  
4 from 1 review Rate It!
 • Amrkhand recipe in Marathi,आम्रखंड, priya Asawa
आम्रखंडby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  8

  तास
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

3

1

आम्रखंड recipe

आम्रखंड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Amrkhand Recipe in Marathi )

 • ताजे मलाईदार दही 2 ली.
 • साखर 2 कप
 • केशर 8/10 काडया
 • वेलची पूड 1/2 चमचा
 • 1/2 कप हापूस आंब्याच्या चा पलप
 • तुटीफृटी 2 चमचे

आम्रखंड | How to make Amrkhand Recipe in Marathi

 1. दही पातळ कपड्यात टाकून बांधून 6/ 7 तास लटकवून ठेवा म्हणजे सगळे पाणी निथळून जाईल
 2. पाणी निथळलेल्या दहीत साखर मिक्स करून थोडा वेळ ठेवा
 3. मग त्याला सुप चाळयच्या चाळणीने मसळुन चाळून घ्या
 4. त्याच्यात आंब्याच्या पल्प, वेलची पूड, केशर, तुटीफृटी टाकून मिक्स करून घ्या
 5. फ्रिज मध्ये ठंड करून सर्व करा

Reviews for Amrkhand Recipe in Marathi (1)

tejswini dhopte6 months ago

Nice
Reply