Photo of Thepla by priya Asawa at BetterButter
740
7
0.0(0)
0

Thepla

May-18-2018
priya Asawa
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Thepla कृती बद्दल

टिफिन साठी खास

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. ज्वारी चे पीठ 2 वाटी
  2. गव्हाचे पीठ 1 वाटी
  3. बेसन पिठ 1/2 वाटी
  4. तांदळाचे पिठ 1/2 वाटी
  5. कोथिंबीर धोऊन बारीक चिरलेली 2 कप
  6. हिरवी मिरची लसूण पेस्ट 2 चमचे
  7. लाल तिखट 1 चमचा
  8. हळद 1/2 चमचा
  9. धने , ओवा, जीरा पावडर 1/2 चमचा
  10. दही 1/2 कप
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल थेपले भाजण्यासाठी व पीठत घालण्यासाठी

सूचना

  1. सगळी सामग्री मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्या
  2. त्याचे करून तेल लावून मंद गॅसवर लालसर भाजुन घ्या
  3. साखर आंब्या बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर