काँर्न, पनीर टिक्की | Corn paneer tikki, Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  18th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Corn paneer tikki, recipe in Marathi,काँर्न, पनीर टिक्की, Maya Joshi
काँर्न, पनीर टिक्कीby Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

काँर्न, पनीर टिक्की recipe

काँर्न, पनीर टिक्की बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Corn paneer tikki, Recipe in Marathi )

 • १ कप मका उकडून मिक्सर करा.
 • १/४ कप किसलेले पनीर
 • २ बटाटे उकडून ठेचून
 • १ चमचा आले लसूण मिरची पेस्ट
 • मिठ काँर्नफ्लोअर
 • चिरलेली कोथींबीर

काँर्न, पनीर टिक्की | How to make Corn paneer tikki, Recipe in Marathi

 1. बटाटे , काँर्न मिक्स करा.
 2. पनीर घाला.
 3. पेस्ट घाला.
 4. मिठ,कोथींबीर घाला.
 5. २ टे.स्पू. कांर्नफ्लोअर घाला.
 6. गोल टिक्की करा
 7. तळा.

Reviews for Corn paneer tikki, Recipe in Marathi (0)