मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी च्या पुरया

Photo of Methi puri by priya Asawa at BetterButter
784
6
0.0(0)
0

मेथी च्या पुरया

May-18-2018
priya Asawa
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी च्या पुरया कृती बद्दल

नाश्त्यासाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • राजस्थान
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मेथी धोऊन चिरलेली 2 कप
  2. हिरवी मिरची व लसूणपेस्ट 1 चमचा
  3. तिळ 1 चमचा
  4. तेल तळण्यासाठी
  5. लाल तिखट 1 चमचा
  6. हळद 1/2 चमचा
  7. ओवा , जीरे पावडर 1 चमचा
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सगळी सामग्री मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्या
  2. ज्या शेप मध्ये पाहिजे त्या शेप मध्ये पुरया करून तळून घ्या
  3. तयार झालेल्या पुरया दही बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर