उपमा मलई कटलेट | Upma Malai Cutlet Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  18th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upma Malai Cutlet recipe in Marathi,उपमा मलई कटलेट, Vaishali Joshi
उपमा मलई कटलेटby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

उपमा मलई कटलेट recipe

उपमा मलई कटलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upma Malai Cutlet Recipe in Marathi )

 • ३ वाट्या तयार उपमा
 • ४-५ उकडलेले बटाटे
 • २ चमचे हिरवी मिर्ची , जीर आणी लसुण ठेचा
 • कोथिंबिर
 • चिली फ्लेक्स
 • हळद
 • आमचूर पावडर
 • मीठ
 • अगदी घट्ट दुधावरची साय

उपमा मलई कटलेट | How to make Upma Malai Cutlet Recipe in Marathi

 1. बटाटे उकडून सोलून स्मैश करून घ्या
 2. एका प्लेट मधे उपमा आणि स्मैश केलेले बटाटे एकत्र करा त्यात चिली फ्लेक्स
 3. मीठ
 4. हळद
 5. आमचूर
 6. कोथिंबिर
 7. मिर्ची लसूण जिर्या चा ठेचा घालून एकत्र करुन गोळा करा
 8. तयार गोळ्य़ाचे छोटे छोटे एक सारखे गोळे करुन घ्या
 9. एक गोळा घेउन हाताने त्याची पारी करुन घ्या आणि त्यात घट्ट साय टाकून दूसरी पारी त्यावर ठेवून बंद करा
 10. त्याला व्यवश्तित गोल करून कटलेट बनवा
 11. अशा प्रकारे सगळे कटलेट तयार करुन घ्या
 12. अर्धा तास फ्रिज मधे ठेवा
 13. बाहेर काढून तळून घ्या
 14. बस खायला तयार

Reviews for Upma Malai Cutlet Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo