फ्लेवर क्रीमी डेजर्ट | Flavor Creamy Dessert Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  18th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Flavor Creamy Dessert recipe in Marathi,फ्लेवर क्रीमी डेजर्ट, sharwari vyavhare
फ्लेवर क्रीमी डेजर्टby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

फ्लेवर क्रीमी डेजर्ट recipe

फ्लेवर क्रीमी डेजर्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Flavor Creamy Dessert Recipe in Marathi )

 • कलींड्याचा ज्युस ५०० m|
 • व्हॉनीला कस्टर्ड मिल्क १५० m|
 • आवडीप्रमाणे फळे
 • आवडी प्रमाणे ड्रायफ्रुट

फ्लेवर क्रीमी डेजर्ट | How to make Flavor Creamy Dessert Recipe in Marathi

 1. फ्रुट सालेड ला कस्टर्ड करतो तसे कस्टर्ड करून घ्या
 2. व ते थंड होऊ दया
 3. कलींगड्याचा ज्युस व व्हॉनीला कस्टर्ड मिस्क एकत्र करून मिक्स करा
 4. फ्रिज मध्ये गार होण्यासाठी ठेवून दया
 5. थंड झाले की एका वाटी मध्ये हे मिश्रण टाका व वरून फळे व ड्रायफ्रुट घाला

My Tip:

तुम्ही कस्टर्ड कोणत्याही फ्लेवरचे वापरू शकता

Reviews for Flavor Creamy Dessert Recipe in Marathi (0)