Limbu lonche | Lemon pickel Recipe in Marathi

प्रेषक Namrata Deshpande-Gorwadkar  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Lemon pickel recipe in Marathi,Limbu lonche, Namrata Deshpande-Gorwadkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

1

0

Limbu lonche recipe

Limbu lonche बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Lemon pickel Recipe in Marathi )

 • लिंबे
 • साखर
 • लवंगा
 • मिरे

Limbu lonche | How to make Lemon pickel Recipe in Marathi

 1. 10 लिंबे ,8 फोडी या प्रमाणे चिरून घ्या
 2. मग कुकर मधे उकडून घ्या
 3. 1 वाटी फोडी , तर 3 वाटी साखर ,याप्रमाणे प्रमाण घ्यावे .
 4. फोडी मिकसर मधुन काढुन घ्यावे साखर,4-5 लवंगा,4-5 मिरे हे सुद्धा वाटुन घ्यावे
 5. हे मिश्रण एकत्र करून कढईत ठेवावे,मंद आचेवर ,कढई पासून सुटे पर्यंत हलवावे
 6. व त्यात 5-6 लिबांचा रस घालावा,आणि एक उकळी घ्यावी. आपले लोणचे तयार.

My Tip:

कुकर मधे फोडी उकडण्या आधी ,त्यातील बी काढुन घ्यावे.

Reviews for Lemon pickel Recipe in Marathi (0)