टमाटा,बीट हलवा | Tomato beet Halwa Recipe in Marathi

प्रेषक Namrata Deshpande-Gorwadkar  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tomato beet Halwa recipe in Marathi,टमाटा,बीट हलवा, Namrata Deshpande-Gorwadkar
टमाटा,बीट हलवाby Namrata Deshpande-Gorwadkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

टमाटा,बीट हलवा recipe

टमाटा,बीट हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tomato beet Halwa Recipe in Marathi )

 • टमाटे 5
 • बीट 1
 • ओले/सूखे खोबरे किस
 • खवा 1/2
 • साखर 3 १/2
 • तूप 2 मोठे चमचे
 • बदाम, काजू

टमाटा,बीट हलवा | How to make Tomato beet Halwa Recipe in Marathi

 1. टमाटे धुवून व चिरून मिकसर मधुन काढुन घ्यावे
 2. बीट उकडुन घ्या व किसुन घ्यावे
 3. हे सगळे मिश्रण कढईत काढुन घेणे,मंद आचेवर हलवत रहावे.
 4. थोडे कोरडे व्हायला लागल्यावर खवा टाकावा
 5. हे मिश्रण कढई पासुन सुटे पर्यंत हलवत रहावे.
 6. सुटले कि हलवा तयार
 7. बदाम,काजू घालून सजवावे

Reviews for Tomato beet Halwa Recipe in Marathi (0)