बीट सूप | Beet soup Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Beet soup by Pranali Deshmukh at BetterButter
बीट सूपby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

बीट सूप recipe

बीट सूप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beet soup Recipe in Marathi )

  • 1 कप बीटचे तुकडे
  • अद्रक 1 इंच
  • दालचिनी 1 इंच
  • तेजपान 1
  • मीठ
  • मिरपूड 1/4 tbsp
  • जिरेपूड 1/2 tbsp

बीट सूप | How to make Beet soup Recipe in Marathi

  1. बिट 1 ग्लास पाण्यात उकडून घ्या
  2. त्यामध्ये तेजपान ,दालचिनी ,अद्रक घाला
  3. नरम झाल्यावर मॅश करा
  4. चाळणीने गाळून घ्या
  5. वरून मीठ ,मिरपूड ,जिरे पूड घालून सर्व्ह करा

Reviews for Beet soup Recipe in Marathi (0)