मुख्यपृष्ठ / पाककृती / बीट सूप

Photo of Beet soup by Pranali Deshmukh at BetterButter
0
4
0(0)
0

बीट सूप

May-19-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीट सूप कृती बद्दल

बिट सूप आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप बीटचे तुकडे
  2. अद्रक 1 इंच
  3. दालचिनी 1 इंच
  4. तेजपान 1
  5. मीठ
  6. मिरपूड 1/4 tbsp
  7. जिरेपूड 1/2 tbsp

सूचना

  1. बिट 1 ग्लास पाण्यात उकडून घ्या
  2. त्यामध्ये तेजपान ,दालचिनी ,अद्रक घाला
  3. नरम झाल्यावर मॅश करा
  4. चाळणीने गाळून घ्या
  5. वरून मीठ ,मिरपूड ,जिरे पूड घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर