मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा चटणी

Photo of Shencdna chatani by Pranali Deshmukh at BetterButter
343
4
0.0(0)
0

शेंगदाणा चटणी

May-19-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा चटणी कृती बद्दल

शेंगदाणा चटणी रोजच्या जेवणात असेल तर जेवणाची मजा येते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल शेंगदाणे 1 कप
  2. जिरं 1 tbsp
  3. लसूण पाकळ्या 3-4
  4. मीठ
  5. लाल वाळलेल्या मिरच्या 4-5

सूचना

  1. सर्व साहित्य वेगवेगळी भाजून घ्या
  2. मिक्सरमधून ग्राइंड करा
  3. छान झटपट चटणी रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर